ज्याप्रकारे जर खोटे औषध प्याले की स्वास्थ्य अधिक बिघडते, नकली अन्न शरीरासाठी अपायकारक असते,
तसेच खोटे शिक्षण ख्रिस्ती जीवनासाठी अपायकारक असते, ज्याच्यामागे लागुन आपण आपले तारण देखील गमावुन बसतो. अश्या शिक्षणास ओळखने व त्यापासुन दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.या ब्लॉग द्वारे आपण
- खोटे शिक्षण त्याचे प्रकार,
- खोटे शिक्षक कशा प्रकारे ओळखावे,
- त्यांना प्रतिऊत्तर कसे द्यावे.
याविषयी अध्ययन करणार आहोत.
No comments:
Post a Comment