ब्लॉग लेखक आणि संपादक: संदिप कांबळे
सध्या दि डोअर ख्रिश्चन सेंटर चर्च 'ठाणे' या शहरात पाळकिय सेवा करतात,
उद्देश्य
ही वेबसाईट यासाठी बनवली आहे जेणे करुन ख्रिस्ती लोकांना पवित्र शास्त्र, त्यातील घटना, लोक यांच्या विषयी खात्री पटावी, आपण जे पवित्र शास्त्र वाचत आहोत ते काही काल्पनिक नसुन ते ऐतिहासिक आहे, आणि मातीचे परती मध्ये याविषयी पुरावे आहे, ते उत्खननाद्वारे आज उपलब्ध आहेत. ते प्रत्येकाला माहित असावे. आज मराठी भाषेत आज याविषयी पुष्कळ कमी माहिती उपलब्ध आहे. आशा आहे की या ब्लॉग द्वारे आपणाला देवात वाढण्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment