Sunday, January 26, 2025

पवित्र शास्त्र पुस्तकांचा कालक्रम

Biblical Timeline

पवित्र शास्त्र पुस्तकांचा कालक्रम

1. जुन्या कराराच्या पुस्तकांचा कालक्रम

कालखंड घटना पुस्तके
ख्रिस्त पूर्व 3958-2302 आदामापासून ते महाजलप्रलयापर्यंत उत्पत्ती 1-5
ख्रिस्त पूर्व 2302-1875 महाजलप्रलयापासून ते अब्राहामाला अभिवचन दिले तोपर्यंत उत्पत्ती 6-12
ख्रिस्त पूर्व 1875-1445 अब्राहामाला वचन देण्याच्या काळापासून ते निर्गमनापर्यंत उत्पत्ती 12-50; ईयोब
ख्रिस्त पूर्व 1445-965 निर्गमनापासून ते शलमोनाच्या 4थ्या वर्षांपर्यंत
  • निर्गम, यहोशवा, 2 शमुवेल
  • लेवी, शास्ते, 1 राजे 1-5
  • गणना, रूथ, स्तोत्र
  • अनुवाद, 1 शमुवेल, 1 इतिहास
ख्रिस्त पूर्व 965-586 शलमोनाच्या 4थ्या वर्षांपासून ते यहूदाच्या पतनापर्यंत
  • 1 राजे, ओबद्या, यशया
  • 2 राजे, योएल, नहूम
  • 2 इतिहास, योना, सफन्या
  • नीतिसूत्रे, आमोस, हबक्कूक
  • उपदेशक, होशे, गीतरत्न
ख्रिस्त पूर्व 586-516 बाबेलच्या हद्दपारीचा समय यिर्मया, विलापगीत, यहेज्केल, दानीएल
ख्रिस्त पूर्व 516-400 बाबेलच्या हद्दपारीनंतर जुन्या कराराचा समाप्तीचा काळ एज्रा, नहेम्या, हाग्गय, जखऱ्या, मलाखी

2. नवीन कराराच्या पुस्तकांचा कालक्रम

कालखंड घटना पुस्तके
इ.स. 55-85 ख्रिस्ताच्या जीवनाचा इतिहास व प्राचीन मंडळी मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रेषितांची कृत्ये
इ.स. 46-85 मंडळांसाठी पत्र
  • याकोब, गलतीकरांस पत्र, थेस्सलनीकरांस पत्र
  • रोमकरांस पत्र, करिंथकरांस पत्र, इफिसकरांस पत्र
  • फिलिप्पैकरांस पत्र, कोलोस्सैकरांस पत्र
  • पेत्राचे पत्र, योहानाचे पत्र, यहूदाचे पत्र
इ.स. 96 भविष्यवाणी प्रकटीकरण

No comments:

Post a Comment