Sunday, October 13, 2024

द फॅमिन स्टेला- मिसर देशात योसफाच्या काळात झालेल्या 7 वर्षाच्या दुष्काळविषयक पुरातत्व पुरावा.


द फॅमिन स्टेला

द फॅमिन स्टेला हा इजिप्शियन हायरोग्लिफ्समध्ये लिहिलेला एक शिलालेख आहे जो इजिप्तमधील अस्वानजवळील नाईल नदीतील सेहेल बेटावर आहे, जो फारोच्या कारकिर्दीतील दुष्काळाच्या 7 वर्षांच्या कालावधीबद्दल सांगतो.

 पवित्र शास्त्र हे मिथक कथा नसून इतिहास आधारित सत्य आहे हे या शिलालेखा मधून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. 

अशाच पवित्र शास्त्राच्या पुरातत्व पुरव्याविषयी अधिक माहिती साठी आमचे पेज आणि ब्लॉग्ज फॉलो करा...

आमच्या ब्लॉग्ज वर तुमची ख्रिस्ती पुस्तके, सेमिनार, आध्यात्मिक मीटिंगच्या जाहिराती साठी संपर्क करा 
@+919321212051

संदर्भ:
https://www.thetorah.com/article/joseph-and-the-famine-the-storys-origins-in-egyptian-history

https://www.egypttoday.com/Article/4/54056/Famine-Stela-A-piece-of-Pharaonic-diary

No comments:

Post a Comment