देवासमीप येणे / देवाजवळ येणे

 1. देवासमीप येणे / देवाजवळ येणे 

देव निवडतो  स्तोत्र 65:4.

ख्रिस्ताद्वारे यूहन्ना 10:7, 9; 14:6; रोम 5:2; इफिस 2:13; 3:12इब्री 7:9, 25; 10:19; 1पेत्र 3:18.

पवित्र आत्म्याद्वारे  इफिस 2:18.

विश्वासाद्वारे आपण देवा समीप जातो —  प्रेषित 14:27रोम 5:2इफिस 3:12इब्री 11:6.

आपला देवा बरोबर समेट होतो — कलस्से 1:21,22.

प्रार्थनेत — अनुवाद 4:7; मत्तय 6:6; 1पेत्र 1:17.

त्याच्या प्रार्थनेत  — स्तोत्र 15:1; 27:4; 43:3; 65:4.

त्याच्या दयेने आणि कृपेने देवाची समीपता प्राप्त्र करून घेता येते  इब्री 4:16.

संतासाठी पवित्र जनांसाठी हे आहे— अनुवाद 4:7; स्तोत्र 15:1; 23:6; 24:3,4.

पवित्र जनांना त्याच्या समीपतेत जाण्याचे धैर्य आहे— इफिस 3:12इब्री 4:16; 10:19,20.

एक पापी आपल्या पापाचे पश्चताप करुन देवाकडे वळु शकतो—. होशे 14:2; योएल 2:12.

पवित्र जन देवाची समीपता शोधतात— स्तोत्र 27:4; 42:1,2; 43:3; 84:1,2.

पाप्यांना देवाजवळ येण्याचे आव्हान  यशया 55:6; याकोब 4:8.

इतरांना देवाला शोधण्याचे आव्हान — यशया 2:3; यिर्मया 31:6.

यासोबत देवाचे अभीवचन जोडलेले आहे  — स्तोत्र 145:18; यशया 55:3मत्तय 6:6; याकोब 4:8.

देवासमीप येण्याने आशीर्वाद मिळतात — स्तोत्र 16:11; 65:4; 73:28.

उदाहरणे / समर्पकता —लेवी16:12-15इब्री 10:19-22.

उदाहरण – मोशे . निर्ग  24:2; 34:4-7.


No comments:

Post a Comment