देवाद्वारे मिळणारे दत्तकपण
स्पष्टीकरण—
2 करिंथ
6:18.
दत्तकपण
हे देवाच्या अभिवचनानुसार आहे— रोम 9:8; गलती 3:29.
विश्वासाद्वारे
मिळते— गलती 3:7,26.
देवाच्या
कृपेद्वारे मिळते —
यहेज्केल 16:3-6; रोम
4:16,17; इफिस 1:5,6,11.
प्रभु
येशु ख्रिस्तात आणि त्याच्या द्वारे मिळते
— योहान
1:12; गलती 4:4,5; इफिस
1:5; इब्री
2:10,13.
पवित्र
जनांसाठी दत्तकपण देवाची पूर्वयोजनेत होते— रोम 8:29; इफिस
1:5,11.
विधर्मी
लोकांसाठी देवाची पूर्वयोजना — होशे
2:23; रोम
9:24-26; इफिस
3:6.
प्रभु
येशु मध्ये सर्वांना एकत्र करुन दत्तक घेतले गेले—
योहान 11:52.
नवा
जन्म घेतलेले — योहान
1:12,13.
पवित्र
आत्मा आमच्यात साक्ष देतो की आपण दत्तक लेकरे आहोत— रोम
8:16.
आपण
दत्तकपणाच्या आत्म्या द्वारे प्रेरित होतो— रोम
8:14.
पवित्र
जन दत्तकपणाचा आत्मा प्राप्त करतात— रोम
8:15; गलती 4:6.
पवित्र
जनांसाठी संधि आणि लाभ —
योहान 1:12; 1योहान
3:1.
यामुळे
पवित्र जण ख्रिस्ताचे बंधु गणले जातात — योहान 20:17; इब्री
2:11,12.
त्यामुळे
पवित्र जन सुटकेची वाट पाहत आहेत — रोम 8:19,23; 1योहान
3:2.
देव
आपल्या संतानांना शिस्त देखील लावतो —
अनुवाद 8:5; 2Sa 7:14;
नीति 3:11,12; इब्री
12:5-11.
देव
त्यांच्याविषयी सहनशील आहे— यिर्मया
31:1,9,20.
दत्तकपण
हे पवित्र जीवन जगण्यास मदत करते— 2 इति
6:17,18; 7:1; फिलिप्पे
2:15; 1 योहान
3:2,3.
दत्तकपणामुळे
हे झाले पाहिजे
देवाच्या स्वाभावाशी समरुप
— मत्तय 5:44,45,48; इफिस
5:1.
देवाची लेकरे असण्याचे धैर्य
— मत्तय
6:25-34.
देवाची महीमा करण्याची इच्छा
— मत्तय 5:16.
प्रार्थनेचा स्वभाव
— मत्तय 7:7-11.
शांतिप्रिय
— मत्तय
5:9.
क्षमाशील
— मत्तय 6:14.
दयाळु
— Lu 6:35,36.
प्रसिद्धीची इच्छा न बाळगणारे
— मत्तय 6:1-4, 6,18.
जे
दत्तकपण प्राप्त करतात त्यांची सुरक्षितता — नीति 14:26.
त्यांना
नवे नाव आणि शिर्षक मिळेल — गणना 6:27; यशया
62:2; प्रेषित
15:17.
ते
देवाच्या राज्याचे वारिस होतिल — मत्तय 13:43; रोम
8:17; गलती
3:29; 4:7; इफिस
3:6.
प्रार्थानाशील
असे लोक — यशया
63:16; मत्तय 6:9.
उदा.
योसेफचे लेकरें — उत्प 48:5,14,16,22.
मोशे — निर्ग
2:10.
एस्तेर — एस्तेर 2:7.
प्रतिकात्म्क
उदाहरण
इस्राएल —निर्ग 4:22; होशे 11:1; रोम 9:4.
नमुना
शालोमन. — 1इति
28:6.
No comments:
Post a Comment