Tuesday, June 1, 2021

दोन्ही करारा मधील काळ

जुना करार व नवा करार या दरम्यान जवळ 400 वर्षाचा काळ गेलेला आहे, ज्याचा इतिहास पवित्र शास्त्रामध्ये नमुद करण्यात आलेला नाही, जुना करार मलाखी संदेष्ट्याच्या पुस्तकानंतर संपते तर जुना कराराचा इतिहास जो पवित्रशास्त्रामध्ये नमुद आहे तो इस्राएलच्या पुनर्वसनापर्यंतच आहे. त्यामुळे जेव्हा आपण जुना करार वाचतो आणि नव्या करारात येतो तेव्हा आपण त्याकाळातील इतिहास, राजकिय स्थिती, धार्मिक रुढी व परम्परा काही अंशी बदलेले असे पाहतो. म्हणुनच गरज पडते की आपण त्यामध्य काळाचा अभ्यास करावा. यामध्ये आपण विषय अभ्यासू
  1. जुन्या करारातील साम्राज्य व इस्राएलवर त्यांचा प्रभाव 
  2. इस्राएल व ग्रिक 
  3. स्वतंत्रतेचा काळ 
  4. नव्या करारातील रोमी साम्राज्य अंतर्गत इस्राएल राज्य

No comments:

Post a Comment