Tuesday, June 1, 2021

पवित्र शास्त्रतील संस्कृती

 जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो आपणांस एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे

ती म्हणजे पवित्र शास्त्र हे 1400 वर्षाच्या काळात लिहले गेले आहे, देवाने 40 पेक्षा अधिक लोकाचा हे लिहण्याकरता वापर केला, जे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतुन आलेले होते, ते वेगवेगळ्या काळात व जागेत वावरले होते. पवित्र शास्त्र हे मुळ तीन भाषेत लिहले गेले, इब्री, अ‍ॅरेमिक आणि ग्रीक, ते तीन खंडात लिहले गेले, अशिया, ऑफ्रिका व युरोप. त्यामुळे पवित्र शास्त्र हे त्या त्या काळातील, त्या भागातील जीवन पद्धत, राहणीमान, संस्कृती, परंपरा, इतिहास वगैरे दर्शवते. 

पवित्र शास्त्राचा अर्थ समझ्ण्याकरितां व योग्य अर्थ लावण्याकरितां या विषयाचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे. 

पवित्र शास्त्रतील संस्कृतीच्या अभ्यासात आपण खालील विषयावर अभ्यास करू

  1. जुन्या करारातील लोकांची 
  2. नव्या करारातील लोकांची संस्कृती

No comments:

Post a Comment